१० जानेवारी - दिनविशेष
२०२२:
पहिले डुक्कर ते मनुष्य हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले.
१९७२:
पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
१९६६:
भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
१९२९:
जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द ऍडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
१९२६:
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
पुढे वाचा..
१९७४:
ह्रितिक रौशन - भारतीय अभिनेते
१९५०:
नाजुबाई गावित - आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया
१९४५:
जॉन मेसन - भारतीय शिक्षणतज्ञ (निधन:
१७ फेब्रुवारी २०२३)
१९४०:
के जे. येसूदास - पार्श्वगायक व संगीतकार
१९३७:
मुरली देवरा - भारतीय राजकारणी (निधन:
२४ नोव्हेंबर २०१४)
पुढे वाचा..
२०१७:
रोमन हर्झोग - जर्मनी देशाचे ७वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म:
५ एप्रिल १९३४)
२००२:
पं. चिंतामणी व्यास - भारतीय ख्यालगायक, गुरु व बंदिशकार - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म:
९ नोव्हेंबर १९२४)
१९९९:
श्रीपाद कृष्ण केळकर - स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत
१९९७:
अलेक्झांडर आर. टॉड - स्कॉटिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म:
२ ऑक्टोबर १९०७)
१९९४:
गिरिजाकुमार माथूर - हिंदी कवी (जन्म:
२२ ऑगस्ट १९१९)
पुढे वाचा..