१० जानेवारी निधन - दिनविशेष


२०१७: रोमन हर्झोग - जर्मनी देशाचे ७वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म: ५ एप्रिल १९३४)
२००२: पं. चिंतामणी व्यास - भारतीय ख्यालगायक, गुरु व बंदिशकार - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)
१९९९: श्रीपाद कृष्ण केळकर - स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत
१९९७: अलेक्झांडर आर. टॉड - स्कॉटिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २ ऑक्टोबर १९०७)
१९९४: गिरिजाकुमार माथूर - हिंदी कवी (जन्म: २२ ऑगस्ट १९१९)
१९९०: तोचीनिशिकी कियोटाका - जपानी सुमो ४४ वे योकोझुना (जन्म: २० फेब्रुवारी १९२५)
१९७७: रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड - चॉकोलेट चिप कुकीचे निर्माते (जन्म: १७ जून १९०३)
१९५७: गॅब्रिएला मिस्त्राल - चिलीचे कवी आणि शिक्षणतज्ज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ एप्रिल १८८९)
१७७८: कार्ल लिनिअस - स्वीडीश वनस्पतीतज्ञ (जन्म: २३ मे १७०७)
१७६०: रणवीरदत्ताजी शिंदे - पानिपतच्या पहिल्या संग्रामातील


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024