१० जानेवारी जन्म
-
१९७४: ह्रितिक रौशन — भारतीय अभिनेते
-
१९५०: नाजुबाई गावित — आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया
-
१९४५: जॉन मेसन — भारतीय शिक्षणतज्ञ
-
१९४०: के जे. येसूदास — पार्श्वगायक व संगीतकार
-
१९३७: मुरली देवरा — भारतीय राजकारणी
-
१९३४: लिओनिड क्रावचुक — युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष
-
१९३०: लेखकबासु चटर्जी — भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा
-
१९१९: श्री. र. भिडे — संस्कुत अभ्यासक व ग्रंथलेखक
-
१९१६: सुने बर्गस्ट्रोम — स्वीडिश बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१९०१: डॉ. गणेश हरी खरे — इतिहास संशोधक
-
१९००: मारोतराव कन्नमवार — महाराष्ट्राचे २रे मुख्यमंत्री
-
१८९६: दिनकर गंगाधर केळकर — वास्तुसंग्राहक
-
१८९६: काकासाहेब गाडगीळ — स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि राजकीय नेते
-
१८९३: अल्बर्ट जॅका — ऑस्ट्रेलियन कँप्टन — व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार
-
१७७५: बाजीराव पेशवे (दुसरे)