९ जानेवारी
घटना
-
२००७:
— स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
-
२००२:
— भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
-
२००१:
— नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
-
१९१५:
— महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.
-
१८८०:
— क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.
-
१७८८:
— कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.
-
१७६०:
— बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.
अधिक वाचा: ९ जानेवारी घटना
जन्म
-
१९२२:
हर गोबिंद खुराना
— भारतीय-अमेरिकन जैव रसायनशास्त्रज्ञ — पद्म विभूषण, नोबेल पुरस्कार
अधिक वाचा: ९ जानेवारी जन्म
निधन
-
२०१३:
जेम्स बुकॅनन
— अमेरिकन अर्थतज्ञ — नोबेल पुरस्कार
-
२००४:
शंकरबापू आपेगावकर
— पखवाज वादक
-
२००३:
कमर जलालाबादी
— गीतकार व कवी
-
१९९८:
केनिची फुकुई
— जपानी रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१९४४:
अंतानास स्मेटोना
— लिथुआनिय देशाचे अध्यक्ष, कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी
-
१९२३:
सत्येंद्रनाथ टागोर
— पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)
-
१८७३:
लुई-नेपोलियन बोनापार्ट
— फ्रांसचे पहिले अध्यक्ष
-
१८४८:
कॅरोलिना हर्षेल
— जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ
अधिक वाचा: ९ जानेवारी निधन