९ जानेवारी निधन
-
२०१३: जेम्स बुकॅनन — अमेरिकन अर्थतज्ञ — नोबेल पुरस्कार
-
२००४: शंकरबापू आपेगावकर — पखवाज वादक
-
२००३: कमर जलालाबादी — गीतकार व कवी
-
१९९८: केनिची फुकुई — जपानी रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
१९४४: अंतानास स्मेटोना — लिथुआनिय देशाचे अध्यक्ष, कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी
-
१९२३: सत्येंद्रनाथ टागोर — पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)
-
१८७३: लुई-नेपोलियन बोनापार्ट — फ्रांसचे पहिले अध्यक्ष
-
१८४८: कॅरोलिना हर्षेल — जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ