९ जानेवारी जन्म
जन्म
- १८७०: जोसेफ स्ट्रॉस – अमेरिकन अभियंते, गोल्डन गेट ब्रिजचे सह-रचनाकार
- १९१३: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष
- १९१८: प्रभाकर उर्ध्वरेषे – मार्क्सवादी विचारवंत लेखक
- १९२१: जॉन स्पर्लिंग – अमेरिकन उद्योगपती, फिनिक्स विद्यापीठाचे संस्थापक
- १९२२: हर गोबिंद खुराना – भारतीय-अमेरिकन जैव रसायनशास्त्रज्ञ – पद्म विभूषण, नोबेल पुरस्कार
- १९२५: एस. अली रझा – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
- १९२६: अनुप कुमार – चित्रपट अभिनेते
- १९२७: रा. भा. पाटणकर – सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक
- १९३४: महेंद्र कपूर – पार्श्वगायक
- १९३८: चक्रवर्ती रामानुजम – गणिती
- १९५१: पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्वपट्टशिष्य
- १९६५: फराह खान – नृत्यदिग्दर्शक