३ ऑक्टोबर जन्म
जन्म
- ०७८४: सागा – जपानी सम्राट
- १८०४: अॅलन कार्डेक – फ्रेंच लेखक, अनुवादक, शिक्षक आणि आधुनिक अध्यात्मवादाचे संस्थापक
- १८३७: निकोलस एव्हेलनेडा – अर्जेंटिना देशाचे ८वे राष्ट्राध्यक्ष
- १८८९: कार्ल फॉन ओसिएत्स्की – जर्मन पत्रकार आणि कार्यकर्ते, नोबेल पारितोषिक विजेते
- १८९०: एमिलियो पोर्टेस गिल – मेक्सिको देशाचे ४८वे अध्यक्ष
- १९०३: स्वामी रामानंद तीर्थ – भारतीय राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ
- १९०३: टेकीं रिबूरून – तुर्की देशाचे माजी अध्यक्ष
- १९०७: न. शे. पोहनेरकर – मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक
- १९१४: म. वा. धोंड – टीकाकार
- १९१९: जेम्स बुकॅनन – अमेरिकन अर्थतज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९२१: रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
- १९२५: जॉर्ज वेन – अमेरिकन पियानोवादक आणि निर्माते, न्यूपोर्ट लोक महोत्सवाचे सहस्थापना
- १९३८: पेड्रो पाब्लो कुझिन्स्की – पेरू देशाचे ६६वे राष्ट्राध्यक्ष
- १९४७: फ्रेड डेलुका – सबवे रेस्टॉरंटचे सहसंस्थापक
- १९४९: जे. पी. दत्ता – चित्रपट दिग्दर्शक
- १९५१: कॅथरीन डी. सुलिव्हन – स्पेस वॉक करणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन अंतराळवीर