५ डिसेंबर निधन - दिनविशेष

  • जागतिक माती दिन

२०१६: जे. जयललिता - तामिळ नाडूच्या मुख्यमंत्री, अभिनेत्री (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)
२०१६: जावेद आलम - भारतीय शिक्षणतज्ज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १९४३)
२०१५: चक विल्यम्स - अमेरिकन लेखक आणि उद्योगपती, विल्यम्स सोनोमाचे संस्थापक (जन्म: २ ऑक्टोबर १९१५)
२०१५: किशनराव भुजंगराव राजूरकर - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक
२००७: म. वा. धोंड - टीकाकार (जन्म: ३ ऑक्टोबर १९१४)
२००४: ख्रिश्चन जुनियर - ब्राझिलियन फुटबॉलपटू
१९९९: बापूसाहेब उपाध्ये - स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते
१९९१: डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले - संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक
१९७३: रॉबर्ट वॉटसन-वॅट - रडार यंत्रणेचे शोधक (जन्म: १२ एप्रिल १८९२)
१९७३: राकेश मोहन - हिंदी नाटककार (जन्म: ८ जानेवारी १९२५)
१९५९: कुमार श्री दुलीपसिंहजी - इंग्लंडचे क्रिकेटपटू (जन्म: १३ जून १९०५)
१९५१: अवनींद्रनाथ टागोर - भारतीय जलरंगचित्रकार (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)
१९५०: योगी अरविद घोष - (जन्म: १५ ऑगस्ट १८७२)
१९५०: श्री अरबिंदो - भारतीय क्रांतिकारक, धर्मगुरु (जन्म: १५ ऑगस्ट १८७२)
१९४६: दादामहाराज सातारकर - प्रवचनकार
१९२४: एस. सुब्रमणिया अय्यर - भारतीय वकील आणि न्यायशास्त्रज्ञ (जन्म: १ ऑक्टोबर १८४२)
१९२३: क्लोद मोने - फ्रेंच चित्रकार
१७९१: वूल्फगँग मोझार्ट - ऑस्ट्रियन संगीतकार (जन्म: २७ जानेवारी १७५६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024