३१ मार्च निधन - दिनविशेष


२०२१: मुहम्मद वाक्कास - बांगलादेशी शिक्षक आणि राजकारणी (जन्म: १५ जानेवारी १९५२)
२००४: टी. के. अण्णा वडणगेकर - चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
२००४: गुरू चरणसिंग तोहरा - अकाली दलाचे नेते (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)
२००२: मोतीरु उदयम - भारतीय राजकारणी (जन्म: १३ ऑक्टोबर १९२४)
२०००: ग्यानीचेत सिंग - भारतीय विद्वान (जन्म: ३१ मार्च १९०२)
१९८८: विल्यम मॅकमोहन - ऑस्ट्रेलिया देशाचे २०वे पंतप्रधान (जन्म: २३ फेब्रुवारी १९०८)
१९७८: चार्ल्स हर्बर्ट बेस्ट - इन्सुलिनचे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ (जन्म: २७ फेब्रुवारी १८९९)
१९७२: मीना कुमारी - हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: १ ऑगस्ट १९३२)
१९१३: जे. पी. मॉर्गन - अमेरिकन सावकार (जन्म: १७ एप्रिल १८३७)
१८६९: अॅलन कार्डेक - फ्रेंच लेखक, अनुवादक, शिक्षक आणि आधुनिक अध्यात्मवादाचे संस्थापक (जन्म: ३ ऑक्टोबर १८०४)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024