१८ सप्टेंबर - दिनविशेष


१८ सप्टेंबर घटना

२०१६: उरी आतंकी हल्ला - जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने केलेल्या भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील उरी हल्ल्यात भारतीय लष्कराचे १९ जवानांचे निधन.
२०१४: स्कॉटलंड - युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्याच्या विरोधात ५५% ते ४५% मते दिली.
२०११: सिक्कीम भूकंप - ईशान्य भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि दक्षिण तिबेटमध्ये जाणवला.
२००२: हृषिकेश मुखर्जी - दिग्दर्शक, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९९: व्यंकटेश माडगूळकर - साहित्यिक, यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.

पुढे वाचा..१८ सप्टेंबर जन्म

५३: ट्राजान - रोमन सम्राट (निधन: ९ ऑगस्ट ११७)
२००४: नोदिरबेक अब्दुसत्तोरोव - उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर
१९७१: लान्स आर्मस्ट्राँग - अमेरिकन सायक्लिस्ट
१९६८: उपेंद्र राव - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि राजकारणी
१९५७: लॉईड मॉरिसन - एच. आर. एल. मॉरिसनचे संस्थापक (निधन: १० फेब्रुवारी २०१२)

पुढे वाचा..१८ सप्टेंबर निधन

२०२२: रश्मी जयगोपाल - भारतीय अभिनेत्री
२०२२: निशी सिंग - भारतीय अभिनेत्री
२०१३: वेलियाम भरगवन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार
२००४: डॉ. भालचंद्र दिनकर फडके - दलित साहित्याचे समीक्षक
२००२: शिवाजी सावंत - मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक (जन्म: ३१ ऑगस्ट १९४०)

पुढे वाचा..डिसेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022