१ जून जन्म
जन्म
- १९८५: दिनेश कार्तिक – भारतीय क्रिकेटपटू
- १९७०: आर. माधवन – हिंदी चित्रपट अभिनेते
- १९६५: नायगेल शॉर्ट – इंग्लिश बुद्धिबळपटू
- १९५३: हरिभाऊ माधव जावळे – भारतीय राजकारणी
- १९४९: गुम्मडी कुथुहलम्मा – भारतीय राजकारणी, आंध्र प्रदेशचे आमदार
- १९४७: रॉन डेनिस – मॅक्लारेन ग्रुपचे संस्थापक
- १९३७: राम अवधेशसिंग यादव – भारतीय राजकारणी व सामाजिक न्याय नेते
- १९३६: नील पवन बरुआ – भारतीय चित्रकार
- १९२९: नर्गिस दत्त – हिंदी चित्रपट अभिनेत्री
- १९२९: पालोनजी मिस्त्री – भारतीय वंशाचे आयरिश उद्योगपती, शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष – पद्म भूषण
- १९२८: जॉर्जी डोब्रोव्होल्स्की – सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती
- १९२६: मर्लिन मन्रो – अमेरिकन अभिनेत्री
- १९०७: फ्रँक व्हाईट – जेट इंजिन विकसित करणारे
- १८७२: कवी बी – मराठी कवी
- १८४३: हेन्री फॉल्स – फिंगरप्रिंटिंगचे जनक
- १८४२: सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)