२९ जून निधन
-
२०१८: अरविद कार्लसन — स्वीडिश फार्माकोलॉजिस्ट आणि फिजिशियन — नोबेल पुरस्कार
-
२०११: के. डी. सेठना — भारतीय कवि, विद्वान आणि लेखक
-
२०१०: प्रा. शिवाजीराव भोसले — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
-
२००३: कॅथरिन हेपबर्न — हॉलिवूड अभिनेत्री
-
२०००: वासुदेव श्रीपाद बेलवलकर — ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन
-
१९९३: विष्णुपंत जोग — गायक आणि अभिनेते
-
१९९२: मोहंमद बुदियाफ — अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष
-
१९९२: शिवाजीराव भावे — सर्वोदयी कार्यकर्ते
-
१९८१: दिगंबर मोकाशी — मराठी कथा कादंबरीकार
-
१९७१: जॉर्जी डोब्रोव्होल्स्की — सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती
-
१९७१: व्लादिस्लाव वोल्कोव्ह — सोव्हिएत अंतराळवीर, जॉर्जी डोब्रोव्होल्स्की आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती
-
१९७१: व्हिक्टर पटसायेव — सोव्हिएत अंतराळवीर, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्लादिस्लाव वोल्कोव्ह यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती
-
१९६६: दामोदर धर्मानंद कोसंबी — प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार
-
१८९५: थॉमस हक्सले — ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक
-
१८७३: मायकेल मधुसूदन दत्त — भारतीय बंगाली कवी