घटना - ६ नोव्हेंबर १९५४ — मुंबई वीज मंडळ — मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
सुविचार — मृत्यूच्या आधी अगणित वेळेस भेकडांच्या नशिबी मरणच असतं सिंहाच्या छातीला मात्र मृत्यूपूर्वीच मरण ठाऊकच नसतं (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
सुविचार — निराशाही मनुष्याचे असलेले हातपाय मोडते परंतु आशा ही परमेश्वराच्या कृपेने लंगड्या माणसालाही पर्वताचे उल्लंघन करायला प्रवृत्त करते (लेखक: शि म परांजपे)
सुविचार — सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे त्याने माझी वाढ होते म्हणून मला तो वंदनीय आहे पण म्हणून मी पृथ्वीवर जेव्हा सोडून त्याच्या जवळ जाऊ पाहिल तर जळ… (लेखक: आचार्य विनोबा भावे)

२०२२:उद्धव ठाकरे— महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री, यांनी मुख्यामंत्री पदाचा राजीनामा दिला.
२००७:आयफोन— अँपल कंपनीने पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.
२००१:कृष्ण दामोदर अभ्यंकर— यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
१९८६:फुटबॉल विश्वकप— आर्जेन्टिना फुटबॉल संघाने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
१९७६:सिशेल्स— देशाला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५:— स्टीव्ह वोजनियाक यांनी अँपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.
१९७४:इसाबेल पेरेन— यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
१९७१:सोयुझ ११ अंतराळ दुर्घटना— क्रू कॅप्सूलमध्ये दबाव आल्यामुळे अपघातात जॉर्जी डोब्रोव्होल्स्की, व्लादिस्लाव वोल्कोव्ह आणि व्हिक्टर पटसायेव अंतराळवीर यांचे निधन. अवकाशात निधन झालेले हे पहिले व्यक्ती आहेत.
१९५२:मिस युनिव्हर्स, १९५२— पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली यात फिनलंडच्या आर्मी कुसेलाने किताब जिंकला.
१९५०:कोरियन युद्ध— अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांनी कोरियाची सागरी नाकेबंदी अधिकृत केली.
१८७१:— ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.