२० जुलै निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

२०२०: राम अवधेशसिंग यादव - भारतीय राजकारणी व सामाजिक न्याय नेते (जन्म: १ जून १९३७)
२०२०: विजय मोहंती - ओडिया चित्रपट अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ८ एप्रिल १९५०)
२०२०: सलमान मझिरी - भारतीय मुस्लिम विद्वान (जन्म: १० ऑक्टोबर १९४६)
२०१३: पियरे फॅब्रे - फ्रेंच फार्मासिस्ट, Laboratoires Pierre Fabre चे संस्थापक (जन्म: १६ एप्रिल १९२६)
२०१३: खुर्शिद आलम खान - भारतीय राजकारणी (जन्म: ५ फेब्रुवारी १९१९)
१९९५: शंकरराव बोडस - शास्त्रीय गायक (जन्म: ४ डिसेंबर १९३५)
१९७७: गॅरी केलग्रेन - अमेरिकन रेकॉर्ड उत्पादक, रेकॉर्ड प्लांटचे सहसंस्थापक (जन्म: ७ एप्रिल १९३९)
१९७३: ब्रूस ली - अमेरिकन अभिनेते आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १९४०)
१९७२: गीता दत्त - अभिनेत्री आणि गायिका (जन्म: २३ नोव्हेंबर १९३०)
१९६५: बटुकेश्वर दत्त - भारतीय क्रांतिकारक (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)
१९५१: अब्दुल्ला (पहिला) - जॉर्डनचा राजा
१९४३: वामन मल्हार जोशी - कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (जन्म: २१ जानेवारी १८८२)
१९३७: गुग्लिएल्मो मार्कोनी - रेडिओचे संशोधक (जन्म: २५ एप्रिल १८७४)
१९२२: आंद्रे मार्कोव्ह - रशियन गणितज्ञ


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024