८ एप्रिल जन्म
-
१९७९: अमित त्रिवेदी — भारतीय गायक-गीतकार
-
१९५०: विजय मोहंती — ओडिया चित्रपट अभिनेते — राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
-
१९३८: कोफी अन्नान — संयुक्त राष्ट्रांचे ७वे प्रधान सचिव
-
१९२८: रणजित देसाई — नामवंत मराठी साहित्यिक, स्वामीकार — पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
-
१९२४: कुमार गंधर्व — भारतीय शास्त्रीय गायक — पद्म विभूषण, पद्म भूषण
-
१८९२: मेरी पिकफोर्ड — अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अग्रणी कलाकार
-
१८९२: रिचर्ड न्यूट्रा — ऑस्ट्रियन-अमेरिकन आर्किटेक्ट, लॉस एंजेलिस काउंटी हॉल ऑफ रेकॉर्डचे रचनाकर
-
१३३६: तैमूरलंग — मंगोलियाचा राजा