२० जुलै घटना - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

२०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.
२०००: दिलीपकुमार - यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.
१९७६: व्हायकिंग-१ - हे मानवरहित अंतराळयान पहिल्यांदाच मंगळ ग्रहावर उतरले.
१९६९: नील आर्मस्ट्राँग - हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती बनले.
१९५२: ऑलिम्पिक - हेलसिंकी, फिनलंड येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धेची सुरूवात झाली.
१९४४: दुसरे महायुद्ध - क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन ऍडॉल्फ हिटलर यांचा जीव वाचला.
१९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
१९०८: बँक ऑफ बडोदा - सुरवात.
१९०३: फोर्ड मोटर कंपनी - पहिली मोटारगाडी बनवली.
१८७१: कॅनडा - देशात ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत विलीन झाला.
१८२८: मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
१८०७: निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
१४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024