९ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०२२: प्रदीप पटवर्धन - भारतीय अभिनेते (जन्म: १ जानेवारी १९५८)
२०२२: माया थेवर - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: १५ ऑक्टोबर १९३४)
२०१५: कायर किन्हाण्णा राय - भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी (जन्म: ८ जून १९१५)
२०१२: आनंदा दासानायके - श्रीलंकेचे राजकारणी (जन्म: १६ एप्रिल १९२०)
२००३: आर. शिवगुरुनाथन - श्रीलंकन पत्रकार, वकील आणि शैक्षणिक (जन्म: ७ ऑक्टोबर १९३१)
२००२: शांताबाई दाणी - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: १ जानेवारी १९१८)
१९९६: फ्रँक व्हाईट - जेट इंजिन विकसित करणारे (जन्म: १ जून १९०७)
१९७६: जान निसार अख्तर - ऊर्दू शायर व गीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४)
१९४८: हुगो बॉस - हुगो बॉस कंपनीचे संस्थापक (जन्म: ८ जुलै १८८५)
१९०१: विष्णूदास अमृत भावे - मराठी रंगभुमीचे जनक
११७: ट्राजान - रोमन सम्राट (जन्म: १८ सप्टेंबर ५३)
११०७: होरिकावा - जपानी सम्राट (जन्म: ८ ऑगस्ट १०७८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024