ठळक गोष्टी
  • सुविचार — मृत्यूच्या आधी अगणित वेळेस भेकडांच्या नशिबी मरणच असतं सिंहाच्या छातीला मात्र मृत्यूपूर्वीच मरण ठाऊकच नसतं (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
  • सुविचार — क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे (लेखक: रामदास स्वामी)
  • जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
  • सुविचार — आपल्या प्रतिष्ठेपेक्षा चारित्र्य थेट तुमच्या स्वतःशी निगडित असते तर प्रतिष्ठा तुम्ही कसे आहात हे लोकांना वाटण्यावर अवलंबून असते (लेखक: जॉन वुडन)
  • निधन - ६ नोव्हेंबर २००२ — वसंत कृष्ण वैद्य — स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
  • घटना - ६ नोव्हेंबर १८६० — अब्राहम लिंकन — अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२९ मे जन्म

  • १९४०: फारूख लेघारी (निधन: २० ऑक्टोबर २०१० )
  • १९४०: ताइहो कोकी (निधन: १९ जानेवारी २०१३ )
  • १९२९: पीटर हिग्ज
  • १९२०: जॉन हर्सनी (निधन: ९ ऑगस्ट २००० )
  • १९१७: जॉन एफ. केनेडी (निधन: २२ नोव्हेंबर १९६३ )
  • १९१४: शेर्पा टेन्झिंग नॉर्गे (निधन: ९ मे १९८६ )
  • १९०६: टी. एच. व्हाईट (निधन: १७ जानेवारी १९६४ )
  • १९०५: हिराबाई बडोदेकर (निधन: २० नोव्हेंबर १९८९ )