२२ नोव्हेंबर निधन - दिनविशेष


२०१२: पी. गोविंद पिल्लई - मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६)
२००८: रविंद्र सदाशिव भट - गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)
२००६: आसिमा चॅटर्जी - भारतीय रसायनशास्त्र - पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २३ सप्टेंबर १९१७)
२००२: गोविंदभाई श्रॉफ - हैदराबाद मुक्तिसंग्रामचे स्वातंत्रसैनिक
२०००: एच. जे. अर्णीकर - भारतीय अणूरसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२)
१९८०: मे वेस्ट - हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)
१९६३: अल्डस हक्सले - इंग्लिश लेखक (जन्म: २६ जुलै १८९४)
१९६३: जॉन एफ. केनेडी - अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २९ मे १९१७)
१९५७: पार्श्वनाथ आळतेकर - नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)
१९४४: सर आर्थर एडिग्टन - खगोलशास्त्रज्ञ
१९२०: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर - कवी व संपादक (जन्म: १ जुलै १८८७)
१९०२: फ्रेडरिक क्रूप्प - जर्मन उद्योगपती (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024