२३ सप्टेंबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन

२०००: श्रेया अग्रवाल - भारतीय रायफल नेमबाज - सुवर्ण पदक
१९५७: कुमार सानू - पार्श्वगायक
१९५२: अंशुमान गायकवाड - भारतीय क्रिकेटपटू
१९५१: पी. आर. क्रिष्णा कुमार - भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक (निधन: १६ सप्टेंबर २०२०)
१९५०: डॉ. अभय बंग - समाजशास्त्रज्ञ
१९४३: तनुजा - अभिनेत्री
१९३५: प्रेम चोप्रा - भारतीय अभिनेते
१९२६: आंद्रे कॅसॅग्नेस - फ्रेंच तंत्रज्ञ आणि खेळणी निर्माते (निधन: १६ जानेवारी २०१३)
१९२०: भालबा केळकर - नाट्य लेखक व अभिनेते (निधन: ६ नोव्हेंबर १९८७)
१९१९: देवदत्त दाभोळकर - पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ (निधन: १७ डिसेंबर २०१०)
१९१७: आसिमा चॅटर्जी - भारतीय रसायनशास्त्र - पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (निधन: २२ नोव्हेंबर २००६)
१९१५: क्लिफ र्डशुल - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
१९१४: ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) - ब्रुनेईचा राजा
१९११: राप्पल संगमेश्वर कृष्णन - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
१९०८: रामधारी सिंह दिनकर - देशभक्त व हिंदी साहित्यिक - पद्म भूषण, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २४ एप्रिल १९७४)
१९०३: युसूफ मेहेर अली - समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक (निधन: २ जुलै १९५०)
१८८१: होमी मोदी - उद्योगपती आणि प्रशासक (निधन: ९ मार्च १९६९)
१८६१: रॉबर्ट बॉश - बॉश कंपनीचे संस्थापक (निधन: १२ मार्च १९४२)
१७७१: कोकाकु - जपानी सम्राट
१२१५: कुबलाई खान - मंगोल सम्राट (निधन: १८ फेब्रुवारी १२९४)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024