२८ ऑगस्ट निधन
-
२०२२: सरोज कुमारी गौरीहर — भारतीय लेखिका आणि राजकारणी, मध्य प्रदेशच्या आमदार
-
२०२०: चाडविक बॉसमन — अमेरिकन अभिनेते
-
२००७: पॉल मॅकक्रेडी — अमेरिकन अभियंते आणि व्यावसायिक, एरो व्हायरनमेंट कंपनीचे संस्थापक
-
२००७: हिली क्रिस्टल — अमेरिकन व्यापारी, CBGB चे संस्थापक
-
२००७: आर्थर जोन्स — अमेरिकन उद्योगपती, मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक
-
२००६: मेल्विन श्वार्ट्झ — अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
-
२००१: व्यंकटेश माडगूळकर — लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी
-
१९८४: मुहम्मद नगीब — इजिप्त देशाचे १ले राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी
-
१९७२: प्रिन्स विल्यम — ग्लुसेस्टर देशाचे राजकुमार
-
१९६९: रावसाहेब पटवर्धन — भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत
-
१९६८: चार्ल्स डॅरो — मोनोपोली खेळाचे निर्माते
-
१९०३: फ्रेडरिक लॉ ओल्मस्टेड — अमेरिकन पत्रकार आणि आर्किटेक्ट, सेंट्रल पार्कचे सह-रचनाकार
-
१६६७: मिर्झाराजे जयसिंग — जयपूरचे राजे
-
१४८१: अफोंसो व्ही — पोर्तुगाल देशाचे राजा
-
१३४१: लेव्हॉन IV — आर्मेनिया देशाचे राजा
-
१२३१: पोर्तुगालच्या एलेनॉर — डेन्मार्क देशाच्या राणी
-
१०५५: क्सिन्ग झोन्ग — चिनी सम्राट
-
०८७६: लुई जर्मन — फ्रँकिश राजा
-
०७७०: कोकें — जपान देशाचे सम्राट
-
०३८८: मॅग्नस मॅक्सिमस — रोमन सम्राट