१७ डिसेंबर निधन - दिनविशेष


२०१९: श्रीराम लागू - भारतीय मराठी अभिनेते - पद्मश्री (जन्म: १६ नोव्हेंबर १९२७)
२०१०: देवदत्त दाभोळकर - पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)
२००२: आयदेउ हँडिक - भारतीय अभिनेत्री, असामी चित्रपटाची पहिल्या महिला अभिनेत्री
२०००: जाल पारडीवाला - ऍॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक
१९८५: मधुसूदन कालेलकर - नाटककार आणि पटकथाकार (जन्म: २२ मार्च १९२४)
१९६५: के. एस. थिमय्या - भारतीय भूदलाचे ६वे सरसेनापती (जन्म: ३० मार्च १९०६)
१९५९: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या - स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते (जन्म: २४ डिसेंबर १८८०)
१९५६: पं. शंकरराव व्यास - गायक व संगीतशिक्षक (जन्म: २३ जानेवारी १८९८)
१९३८: चारुचंद्र बंदोपाध्याय - भारतीय बंगाली कथालेखक व कादंबरीकार (जन्म: ११ ऑक्टोबर १८७६)
१९३३: थुबटेन ग्यात्सो - १३ वे दलाई लामा (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)
१९२७: राजेन्द्र नाथ लाहिरी - क्रांतिकारक (जन्म: २३ जून १९०१)
१९०७: लॉर्ड केल्व्हिन - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (जन्म: २६ जून १८२४)
१८९१: जोसे मारिया इग्लेसियस - मेक्सिको देशाचे अंतरिम अध्यक्ष (जन्म: ५ जानेवारी १८२३)
१७४०: चिमाजी अप्पा - पेशवाईतील पराक्रमी सेनापती
१२७३: रूमी - फारसी मिस्टीक आणि कवी (जन्म: ३० सप्टेंबर १२०७)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024