१७ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९७२: हबीब उल बशर - बांगला देशचा क्रिकेटपटू
१९७०: जिम कुरिअर - अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९४९: निनाद बेडेकर - भारतीय इतिहासकार, लेखक (निधन: १० मे २०१५)
१९४४: लैरी एलिसन - ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक
१९४१: भीम सिंग - भारतीय राजकारणी, खासदार आणि जम्मू आणि काश्मीरचे आमदार (निधन: ३१ मे २०२२)
१९३६: मोहम्मद अब्बास अन्सारी - भारतीय इस्लामिक धर्मगुरू आणि राजकीय कार्यकर्ते (निधन: २५ ऑक्टोबर २०२२)
१९३५ : पी. एस. थिरुवेंगडम - भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार (निधन: १४ सप्टेंबर २०२२)
१९३२: व्ही. एस. नायपॉल - त्रिनिदादी लेखक - नोबेल पुरस्कार
१९२६: जिआंग झिमिन - चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफचायनाचे मुख्य सचिव
१९१६: डॉ. विनायक पेंडसे - ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (निधन: १९ ऑगस्ट १९७५)
१९१६: डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे - शिक्षणतज्ञ, लेखक, पत्रकार (निधन: १९ ऑगस्ट १९७५)
१९०५: शंकर गणेश दाते - ग्रंथसूचीकार (निधन: १० डिसेंबर १९६४)
१८९३: मे वेस्ट - हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका (निधन: २२ नोव्हेंबर १९८०)
१८८८: बाबूराव जगताप - श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक
१८६६: मीर महबूब अली खान - हैदराबादचा सहावा निजाम (निधन: २९ ऑगस्ट १९११)
१८४४: मेनेलेक (दुसरा) - इथियोपियाचा सम्राट
१७६१: पं. विल्यम केरी - अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (निधन: ९ जून १८३४)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024