९ मे निधन
-
२०१४: नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी — भारतीय राजकारणी
-
२०११: लिडिया गुइलर तेजादा — बोलिव्हिया देशाचे १ल्या महिला राष्ट्राध्यक्ष
-
२००८: पं. फिरोझ दस्तूर — किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक
-
२००४: अखमद कादिरोव — चेचन प्रजासत्ताक देशाचे १ले अध्यक्ष, चेचन धर्मगुरू आणि राजकारणी
-
१९९९: करमसीभाई जेठाभाई सोमय्या — उद्योगपती
-
१९९५: अनंत माने — मराठी चित्रपट दिग्दर्शक
-
१९८६: शेर्पा टेन्झिंग नॉर्गे — एडमंड हिलरी यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शीखर सर करणारे गिर्यारोहक
-
१९७६: उल्रिक मेनहॉफ — जर्मन अत्यंत डावे दहशतवादी, रेड आर्मी गटाचे सहसंस्थापक, पत्रकार
-
१९५९: कर्मवीर भाऊराव पाटील — भारतीय शिक्षणतज्ज्ञ — पद्म भूषण
-
१९३१: अल्बर्ट मायकेलसन — जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक — नोबेल पुरस्कार
-
१९२७: प्रिन्स कार्ल — बव्हेरियाचे राजकुमार
-
१९१९: नारायण वामन टिळक — रेव्हरंड
-
१९१७: कान्होबा रणझोडदास — डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ
-
१९०५: ऍन जार्विस — मातृदिन(मदर्स डे) च्या सहसंस्थापिका