२०२२:
सिद्धू मूसवाला - पंजाबी गायक (जन्म: ११ जून १९९३)
२०१०:
ग. प्र. प्रधान - समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)
२००७:
स्नेहल भाटकर - संगीतकार (जन्म: १७ जुलै १९१९)
१९९५:
मार्गारेट चेस स्मिथ - यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिल्या महिला (जन्म: १४ डिसेंबर १८९७)
१९८७:
चौधरी चरण सिंग - भारताचे ५वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक (जन्म: २३ डिसेंबर १९०२)
१९७९:
मेरी पिकफोर्ड - अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अग्रणी कलाकार (जन्म: ८ एप्रिल १८९२)
१९७७:
सुनीतिकुमार चटर्जी - भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)
१९७२:
पृथ्वीराज कपूर - भारतीय कलाकार व राजकारणी - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)
१८९२:
बहाउल्ला - बहाई पंथाचे संस्थापक (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७)
१८२९:
सर हंफ्रे डेव्ही - इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १७७८)
१८१४:
जोसेफिन डी बीअर्नार्नास - नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी (जन्म: २३ जून १७६३)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025