२३ जून जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय विधवा दिन
  • संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन

१९८०: रामनरेश सरवण - वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू
१९७२: झिनेदिन झिदान - फ्रेंच फुटबॉलपटू
१९४८: नबरुण भट्टाचार्य - भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: ३१ जुलै २०१४)
१९४२: जब्बार पटेल - दिग्दर्शक
१९३६: कॉस्टास सिमिटिस - ग्रीक पंतप्रधान
१९३५: राम कोलारकर - मराठी लेखक
१९१६: लेन हटन - इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: ६ सप्टेंबर १९९०)
१९१२: ऍलन ट्युरिंग - ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ (निधन: ७ जून १९५४)
१९०६: वीर विक्रम शाह त्रिभुवन - नेपाळचे राजे (निधन: १३ मार्च १९५५)
१९०१: राजेन्द्र नाथ लाहिरी - क्रांतिकारक (निधन: १७ डिसेंबर १९२७)
१८७७: नॉर्मन प्रिचर्ड - भारतीय-इंग्लिश अभिनेते (निधन: ३१ ऑक्टोबर १९२९)
१७६३: जोसेफिन डी बीअर्नार्नास - नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी (निधन: २९ मे १८१४)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024