९ ऑगस्ट घटना - दिनविशेष


२०२२: ४४वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड - उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव यांनी स्पर्धा जिंकली.
१९६५: सिंगापूर - मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
१९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर अणुबाँब टाकला.
१९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
१८९२: थॉमस एडिसन - यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
११७३: पिसाचा मनोरा - बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024