२८ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन

१९७९: जावेद करीम - युट्यूबचे सहसंस्थापक
१९६७: ज्यूलिया रॉबर्टस - अमेरिकन अभिनेत्री
१९५८: अशोक चव्हाण - महाराष्ट्राचे १६वे मुख्यमंत्री
१९५६: मोहम्मद अहमदिनेजाद - ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
१९५५: इंद्रा नूयी - भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी
१९५५: बिल गेटस् - मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक
१९३०: अंजान - प्रसिद्ध गीतकार (निधन: १३ सप्टेंबर १९९७)
१९१४: जोनास साल्क - पोलिओची लस शोधणारे अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ (निधन: २३ जून १९९५)
१८९३: शंकर केशव कानेटकर - कवी गिरीश तथा (निधन: ४ डिसेंबर १९७३)
१८९३: कवी गिरीश - शंकर केशव कानेटकर ऊर्फ (निधन: ४ डिसेंबर १९७३)
१८६७: भगिनी निवेदिता - भारतीय तत्वज्ञानी, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या (निधन: १३ ऑक्टोबर १९११)
१०१६: हेन्री तिसरा - पवित्र रोमन सम्राट (निधन: ५ ऑक्टोबर १०५६)
 १८६०: कानो जिगोरो - ज्युदोचे संस्थापक (निधन: ४ मे १९३८)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024