२७ जानेवारी निधन - दिनविशेष


२००९: आर. वेंकटरमण - भारताचे ८वे राष्ट्रपती (जन्म: ४ डिसेंबर १९१०)
२००८: सुहार्तो - इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ जून १९२१)
२००७: कमलेश्वर - भारतीय हिंदी लेखक - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ६ डिसेंबर १९३२)
२००६: जोहान्स राऊ - जर्मनी देशाचे ८वे फेडरल अध्यक्ष (जन्म: १६ जानेवारी १९३१)
१९८६: निखिल बॅनर्जी - भारतीय मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म: १४ ऑक्टोबर १९३१)
१९६८: सदाशिव अनंत शुक्ल - नाटककार व साहित्यिक (जन्म: २६ मे १९०२)
१९६७: एडवर्ड हिगिन्स व्हाईट (दुसरे) - स्पेसवॉक करणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १४ नोव्हेंबर १९३०)
१९४७: पॉल हॅरिस - रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म: १९ एप्रिल १८६८)
१९१०: थॉमस क्रैपर - बॉलकोकचे संशोधक (जन्म: २८ सप्टेंबर १८३६)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024