२०१५:
जॉनी लुईस - लायबेरिया देशाचे १८वे मुख्य न्यायाधीश (जन्म: १६ एप्रिल १९४६)
२००६:
इब्राहिम रुगोवा - कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २ डिसेंबर १९४४)
१९९८:
सुरेन्द्रनाथ कोहली - भारताचे ९वे नौदल प्रमुख (जन्म: २१ जून १९१६)
१९६५:
गीता बाली - अभिनेत्री हरिकीर्तन कौर
१९५९:
सेसिल डी मिल - अमेरिकन अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १२ ऑगस्ट १८८१)
१९५०:
जॉर्ज ऑर्वेल - इंग्लिश लेखक (जन्म: २५ जून १९०३)
१९४५:
रास बिहारी बोस - भारतीय क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६)
१९४३:
हेमू कलाणी - क्रांतिकारक (जन्म: २३ मार्च १९२३)
१९२४:
व्लादिमिर लेनिन - रशियन क्रांतिकारक (जन्म: २२ एप्रिल १८७०)
१९०१:
अलीशा ग्रे - वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक (जन्म: २ ऑगस्ट १८३५)
१७९३:
लुई (सोळावा) - फ्रान्सचा राजा (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024