१२ ऑगस्ट जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय युवा दिन
  • आंतरराष्ट्रीय हत्ती दिन

१९७२: ज्ञानेंद्र पांडे - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९६०: इस्माइल श्रॉफ - भारतीय चित्रपट दिग्दर्शक (निधन: २६ ऑक्टोबर २०२२)
१९५९: प्रवीण ठिपसे - बुद्धीबळपटू
१९५२: सीताराम येचुरी - भारतीय राजकारणी
१९४८: फकिरा मुंजाजी शिंदे - कवी, समीक्षक व अनुवादक
१९४३: जावेद आलम - भारतीय शिक्षणतज्ज्ञ (निधन: ५ डिसेंबर २०१६)
१९२६: अप्पासाहेब खेडकर - गणेशमुर्तीकार आणि शिल्पकार
१९२५: रॉस मॅक्वाहिरटर - गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्चे सहसंस्थापक (निधन: २५ नोव्हेंबर १९७५)
१९२४: मुहम्मद झिया उल हक - पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १७ ऑगस्ट १९८८)
१९१९: विक्रम साराभाई - भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: ३१ डिसेंबर १९७१)
१९१८: गाय गिब्सन - अँग्लो-इंडियन कमांडर आणि पायलट - व्हिक्टोरिया क्रॉस (निधन: १९ सप्टेंबर १९४४)
१९१०: यूसुफ बिन इशक - सिंगापूरचे पहिले अध्यक्ष (निधन: २३ नोव्हेंबर १९७०)
१९०६: लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात - कोरियातील शांतिसेनेचे सेनापती - पद्मश्री, कीर्तिचक्र (निधन: १० ऑगस्ट १९९२)
१८९२: एस. आर. रंगनाथन - भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ - पद्मश्री (निधन: २७ सप्टेंबर १९७२)
१८९०: त्र्यंबक बापूजी ठोमरे - बालकवी, निसर्गकवी (निधन: ५ मे १९१८)
१८८७: आयर्विन श्रॉडिंगर - ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ४ जानेवारी १९६१)
१८८१: सेसिल डी मिल - अमेरिकन अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (निधन: २१ जानेवारी १९५९)
१८८०: बाळकृष्ण गणेश खापर्डे - चरित्रकार,वाड्मयविवेचक
१८६०: क्लारा हिटलर - अडॉल्फ हिटलर यांची आई (निधन: २१ डिसेंबर १९०७)
१८०१: जॉन कॅडबरी - कॅडबरी कंपनीचे संस्थापक (निधन: ११ मे १८८९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024