१५ मार्च निधन - दिनविशेष

  • जागतिक ग्राहक हक्क दिन

२०१५: नारायण देसाई - भारतीय लेखक (जन्म: २४ डिसेंबर १९२४)
२०१३: डॉ. कल्लाम अंजी रेड्डी - डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्मश्री (जन्म: १ फेब्रुवारी १९३९)
२००३: रवींद्रनाथ बॅनर्जी - मुंबईतील कायदेतज्ज्ञ
२००२: दामुभाई जव्हेरी - इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक
१९९२: डॉ. राही मासूम रझा - हिंदी आणि उर्दू कवी
१९८०: एम्मेट एशफोर्ड - मेजर लीग बेसबॉलमधील पहिले आफ्रिकन अमेरिकन पंच (जन्म: २३ नोव्हेंबर १९१४)
१९३७: बापूराव पेंढारकर - मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक (जन्म: १० डिसेंबर १८९२)
१९३३: गुस्तावो जिमेनेझ - पेरू देशाचे ७३वे राष्ट्राध्यक्ष, कर्नल आणि राजकारणी (जन्म: ५ एप्रिल १८८६)
इ.स.पू. ४४: ज्यूलियस सीझर - रोमन सम्राट


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024