१० डिसेंबर जन्म
-
१९५७: प्रेमा रावत — भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक
-
१९०८: हसमुख धीरजलाल सांकलिया — भारतीय पुरातत्वावेत्ते
-
१८९२: बापूराव पेंढारकर — मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक
-
१८९१: नोली सॅच — जर्मन कवी आणि नाटककार — नोबेल पुरस्कार
-
१८८०: श्रीपाद कृष्ण बेलवलकर — प्राच्यविद्या पंडित
-
१८७८: चक्रवर्ती राजगोपालाचारी — भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल
-
१८७०: अॅडॉल्फ लूस — ऑस्ट्रियन वास्तुविशारद आणि सैद्धांतिक, व्हिला म्युलरचे रचनाकार
-
१८७०: सर जदुनाथ सरकार — इतिहासकार