१२ मे निधन
-
२०२२: रमेश लटके — राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
-
२०१४: शरत पुजारी — भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक
-
२०१४: सैराट पुजारी — भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
-
२०१३: के. बिक्रम सिंग — भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
-
२०१०: तारा वनारसे (रिचर्डस) — लेखिका
-
१९८१: बेंजामिन शेअर्स — सिंगापूर देशाचे २रे अध्यक्ष, डॉक्टर आणि राजकारणी
-
१९७०: नोली सॅच — जर्मन कवी आणि नाटककार — नोबेल पुरस्कार
-
१९२२: मास्टर सी. व्ही. व्ही. — भारतीय तत्त्वज्ञ, योगी आणि गुरु