५ मे निधन - दिनविशेष

  • युरोप दिन

२०२२: मोहम्मद अकबर लोन - भारतीय राजकारणी, खासदार, जम्मू आणि काश्मीरचे आमदार (जन्म: १९ फेब्रुवारी १९४७)
२०१२: सुरेंद्रनाथ - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ४ जानेवारी १९३७)
२००८: इरब रोबिन्स - बास्किन-रॉबिन्सचे सहसंस्थापक (जन्म: ६ डिसेंबर १९१७)
२००७: थिओडोर हेरॉल्ड मॅमन - लेसरचे निर्माते (जन्म: ११ जुलै १९२७)
२००६: नौशाद अली - ज्येष्ठ संगीत दिगदर्शक
१९८९: नवल होर्मुसजी टाटा - भारतीय उद्योगपती - पद्म भूषण (जन्म: ३० ऑगस्ट १९०४)
१९४३: रामकृष्णबुवा वझे - गायक नट, गायनगुरु (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)
१९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे - बालकवी, निसर्गकवी (जन्म: १२ ऑगस्ट १८९०)
१८२१: नेपोलिअन बोनापार्ट - फ्रान्सचा सम्राट (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)


सप्टेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023