८६७:
उडा - जपानी सम्राट (निधन: १९ जुलै ९३१)
१९८९:
लक्ष्मी राय - तमिळ अभिनेत्री
१९४२:
लोहितस्वा - भारतीय कन्नड अभिनेते (निधन: ८ नोव्हेंबर २०२२)
१९१६:
ग्यानी झैलसिंग - भारताचे ७वे राष्ट्रपती (निधन: २५ डिसेंबर १९९४)
१९१६:
गोविंद नारायण - कर्नाटक राज्याचे ८वे राज्यपाल, राजकारणी (निधन: ३ एप्रिल २०१२)
१८८३:
आर्चिबाल्ड वावेल - भारताचे ४३वे गर्वनर जनरल (निधन: २४ मे १९५०)
१८६४:
एलिझाबेथ जेन कोचरन - शोध पत्रकारिताच्या जनक
१८१८:
कार्ल मार्क्स - जर्मन तत्वज्ञ आणि कम्युनिझमचे प्रणेते (निधन: १४ मार्च १८८३)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024