३ एप्रिल निधन
-
२०१७: किशोरी आमोणकर — भारतीय शास्त्रीय गायक
-
२०१४: प्रिन्स मायकेल — प्रशियाचे राजकुमार
-
२०१२: गोविंद नारायण — कर्नाटक राज्याचे ८वे राज्यपाल, राजकारणी
-
१९९८: मेरी कार्टराइट — इंग्लिश गणितज्ञ
-
१९९८: हरकिसन मेहता — प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार
-
१९९५: आल्फ्रेड जे. बिल्स — कॅनेडियन उद्योगपती, कॅनेडियन टायरचे सह-स्थापना
-
१९८५: डॉ. वासुदेव विष्णू मिराशी — महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक
-
१९८१: जुआन पेप्पे — पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेजचे संस्थापक
-
१९५०: कार्टर जी. वुडसन — अमेरिकन इतिहासकार, ब्लॅक हिस्ट्री मंथचे संस्थापक
-
१९४१: पाल टेलिकी — हंगेरी देशाचे २२वे पंतप्रधान, शैक्षणिक आणि राजकारणी
-
१६८०: छत्रपती शिवाजी महाराज — मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती
-
१३२५इ.स: निजामुद्दीन औलिया — सुफी संत
-
११७१: मिलीचा फिलिप — नाइट्स टेम्पलरचे ७वे ग्रँड मास्टर
-
११५४: अल-आदिल इब्न अल-सल्लार — फातिमिद खलिफाचे वजीर