१९४२:
अरुणाचलम लक्ष्मणन - भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (निधन: २७ ऑगस्ट २०२०)
१९४०:
प्रिन्स मायकेल - प्रशियाचे राजकुमार (निधन: ३ एप्रिल २०१४)
१९३३:
अबोलहसन बनीसद्र - इराणचे पहिले अध्यक्ष
१९३०:
पॅट रॉबर्टसन - ख्रिश्चन प्रसारण नेटवर्कचे स्थापक
१९२४:
मधुसूदन कालेलकर - नाटककार आणि पटकथाकार (निधन: १७ डिसेंबर १९८५)
१९२४:
अल नेउहार्थ - यूए.एस.ए. टुडेचे स्थापक (निधन: १९ एप्रिल २०१३)
१९१५:
जॉन मॅककनेल - पृथ्वी दिनाची सुरवात करणारे (निधन: २० ऑक्टोबर २०१२)
१७९७:
विल्हेल्म (पहिला) - जर्मन सम्राट (निधन: ९ मार्च १८८८)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024