२२ मार्च घटना
-
१९९९: — लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.
-
१९७०: — हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
-
१९४५: — अरब लीगची स्थापना झाली.
-
१९३३: — डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.
-
१७३९: — नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.