ठळक गोष्टी
  • सुविचार — यश आणि सुख जोडीने येतात आपल्याला जे हवय ते मिळवणे म्हणजे यश आणि आपल्याला जे मिळालं आहे त्याच गोडी वाटणं म्हणजे सुख (लेखक: अज्ञात)
  • निधन - ६ नोव्हेंबर २००२ — वसंत कृष्ण वैद्य — स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
  • जन्म - ६ नोव्हेंबर १९१५ — दिनकर द. पाटील — चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५)
  • सुविचार — माणसांमध्ये आपल्या मनाविषयी निष्ठा थोडी व अविष जास्त असतो निष्ठा ही आंतरिक बाब असेल तर आवेश हा बाह्य देखावा आहे त्यामुळे वाद-विवादाचा उपयोग… (लेखक: खलील जिब्रान — जन्म: ६ जानेवारी १८८३ | निधन: १० एप्रिल १९३१)
  • जन्म - ६ नोव्हेंबर १८३९ — भगवादास इंद्रजी — प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
  • सुविचार — तत्त्वज्ञानाचा अभ्यास वरवर केला तर संशय उत्पन्न होतात पण सखोल अभ्यास करताच संशय थांबतात (लेखक: फ्रान्सिस बेकन)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

२२ मार्च निधन

  • २००४: भाऊसाहेब तारकुंडे (जन्म: ३ जुलै १९०९ )
  • २००२: मिथुन गणेशन (जन्म: १७ नोव्हेंबर १९२० )
  • १९७७: ए. के. गोपालन (जन्म: १ ऑक्टोबर १९०४ )
  • १८३२: योहान वूल्फगाँग गटे (जन्म: २८ ऑगस्ट १७४९ )