५ मे घटना - दिनविशेष

  • युरोप दिन

१९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
१९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
१९५५: पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.
१९३६: इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
१९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१२६०: कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.


सप्टेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023