२०२२:
लोहितस्वा - भारतीय कन्नड अभिनेते (जन्म: ५ मे १९४२)
२०१५:
ओमप्रकाश मेहरा - भारतीय एअर मर्शल (जन्म: १९ जानेवारी १९१९)
२०१५:
अंगद पॉल - उद्योगपती
२०१३:
अमांची वेक्कत सुब्रमण्यम - भारतीय पत्रकार आणि अभिनेते (जन्म: २ जानेवारी १९५७)
२००९:
विटाली गिन्झबर्ग - रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: ४ ऑक्टोबर १९१६)
१९६०:
सुब्रतो मुखर्जी - भारतीय हवाई दलप्रमुख
१९३५:
चार्ल्स किंग्सफोर्ड स्मिथ - पहिले ट्रान्स-पॅसिफिक अमेरिका ते ऑस्ट्रेलिया उड्डाण पूर्ण करणारे ऑस्ट्रेलियन वैमानिक (जन्म: ९ फेब्रुवारी १८९७)
१८१४:
विल्यम जेसॉप - क्रॉमफोर्ड कालव्याचे बांधकार, इंग्रजी अभियंते (जन्म: २३ जानेवारी १७४५)
१६७४:
जॉन मिल्टन - कवी, विद्वान व मुत्सद्दी (जन्म: ९ डिसेंबर १६०८)
१२२६:
लुई (८वा) - फ्रान्सचा राजा (जन्म: ५ सप्टेंबर ११८७)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025