३९८:
पुलचेरिया - बायझँटाईन सम्राज्ञी आणि संत
१९८४:
करुण चांडोक - भारतीय रेस कार चालक
१९८०:
मायकेल वँडोर्ट - श्रीलंकन क्रिकेटपटू
१९६१:
वायने हेमिंग्वे - रेड ऑर डेडचे सह-संस्थापक, इंग्रजी फॅशन डिझायनर
१९४३:
राजकुमारी मार्ग्रेट - नेदरलँडची राजकुमारी
१९३७:
राजकुमारी बिर्गिटा - स्वीडनची राजकुमारी
१९३६:
झिया उर रहमान - बांगलादेशचे ७वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ३० मे १९८१)
१९३५:
सौमित्र चट्टोपाध्याय - भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: १५ नोव्हेंबर २०२०)
१९२०:
जेवियर पेरेझ डी क्युलर - पेरू देशाचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे पाचवे महासचिव (निधन: ४ मार्च २०२०)
१९१९:
ओमप्रकाश मेहरा - भारतीय एअर मर्शल (निधन: ८ नोव्हेंबर २०१५)
१९१८:
जॉन एच. जॉन्सन - जॉन्सन पब्लिशिंग कंपनीचे संस्थापक (निधन: ८ ऑगस्ट २००५)
१९१२:
लिओनिड कांटोरोविच - रशियन गणितज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ७ एप्रिल १९८६)
१९०६:
मास्टर विनायक - चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते
१८९८:
वि. स. खांडेकर - भारतीय मराठी कादंबरीकार - पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २ सप्टेंबर १९७६)
१८९२:
चिंतामण विनायक जोशी - प्रसिद्ध विनोदी लेखक (निधन: २१ नोव्हेंबर १९६३)
१८९२:
ओलाफुर थोर्स - आइसलँडचे वकील आणि राजकारणी, आइसलँडचे पंतप्रधान (निधन: ३१ डिसेंबर १९६४)
१८८६:
सवाई गंधर्व - भारतीय शास्त्रीय गायक (निधन: १२ सप्टेंबर १९५२)
१८७६:
वाकाशिमा गोंशिरो - २१वे योकोझुना, जपानी सुमो (निधन: २३ ऑक्टोबर १९४३)
१८७४:
हिताचियाम टॅनियमों - १९वे योकोझुना, जपानी सुमो (निधन: १९ जून १९२२)
१८०९:
एडगर ऍलन पो - अमेरिकन लेखक व कवी (निधन: ७ ऑक्टोबर १८४९)
१७३९:
जोसेफ बोनोमी द एल्डर - इटालियन वास्तुविशारद, लँगफोर्ड हॉल आणि बॅरल्स हॉलचे रचनाकार (निधन: ९ मार्च १८०८)
१७३६:
जेम्स वॅट - वाफेच्या इंजिनाचे संशोधक, स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2025