१९ जानेवारी घटना - दिनविशेष


२००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.
२००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.
१९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खान यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.
१९८६: (cbrain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
१९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.
१९६६: इंदिरा गांधी - यांनी भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.
१९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.
१९४९: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.
१९४२: दुसरे महायुद्ध जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.
१९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.
१८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024