४ मार्च निधन
निधन
- २०२०: जेवियर पेरेझ डी क्युलर – पेरू देशाचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे पाचवे महासचिव
- २०११: अर्जुनसिंग – मध्यप्रदेशचे १२वे मुख्यमंत्री
- २००७: सुनील कुमार महातो – भारतीय संसद सदस्य
- २०००: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या
- १९९७: रॉबर्ट इह. डिक – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
- १९९६: आत्माराम सावंत – नाटककार आणि पत्रकार
- १९९५: इफ्तिखार – भारतीय चरित्र अभिनेते
- १९८५: चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक
- १९८५: डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे – साहित्यिक
- १९७६: वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
- १९५२: सर चार्ल्स शेरिंग्टन – ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ – नोबेल पुरस्कार
- १९४१: ताचियामा मिनीमोन – जपानी २२वे योकोझुना सुमो पैलवान
- १९१५: विल्यम विलेट – इंग्रजी संशोधक, ब्रिटिश समर टाइमचे संस्थापक
- १८५२: निकोलय गोगोल – रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार