२३ ऑक्टोबर निधन - दिनविशेष


२०१२: सुनील गंगोपाध्याय - बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
१९५७: ख्रिश्चन डायर - ख्रिश्चन डायर एस. ए. चे संस्थापक (जन्म: २१ जानेवारी १९०५)
१९४३: वाकाशिमा गोंशिरो - २१वे योकोझुना, जपानी सुमो (जन्म: १९ जानेवारी १८७६)
१९२१: जॉन बॉईड डनलॉप - डनलॉप रबरचे संस्थापक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
१९१५: डब्ल्यू. जी. ग्रेस - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १८ जुलै १८४८)
१९१०: राम (पाचवा) - थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १८५३)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024