२३ ऑक्टोबर जन्म - दिनविशेष


१९७४: अरविंद अडिगा - भारतीय पत्रकार आणि लेखक
१९४५: शफी इनामदार - अभिनेते व नाट्यनिर्माते (निधन: १३ मार्च १९९६)
१९४०: पेले - ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू
१९३७: देवेन वर्मा - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: २ डिसेंबर २०१४)
१९२४: पं. राम मराठे - संगीतकार, गायक व नट संगीतभूषण (निधन: ४ ऑक्टोबर १९८९)
१९२३: मधुकाका कुलकर्णी - भारतीय श्री विद्या प्रकाशनचे संस्थापक (निधन: २२ फेब्रुवारी २०००)
१९२३: असलम फारुखी - भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान (निधन: १५ जून २०१६)
१९००: डग्लस जार्डिन - इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: १८ जून १९५८)
१८७९: अहिताग्नी राजवाडे - वैदिक धर्माचे पुरस्कर्ते (निधन: २७ नोव्हेंबर १९५२)
१७७८: कित्तूर चेन्नम्मा - कित्तूरची राणी (निधन: २१ फेब्रुवारी १८२९)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024