२१ फेब्रुवारी निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

२०२३: जी. जी. कृष्णा राव - भारतीय चित्रपट संपादक
२०११: ड्वेन मॅकडफी - अमेरिकन लेखक व माईलस्टोन मीडियाचे सहसंस्थापक (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)
१९९९: गर्ट्रूड बी. एलियन - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि औषधशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २३ जानेवारी १९१८)
१९९८: ओम प्रकाश - भारतीय चरित्र अभिनेते (जन्म: १९ डिसेंबर १९१९)
१९९१: नूतन - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री (जन्म: ४ जून १९३६)
१९८४: मिखाईल शोलोखोव्ह - रशियन कादंबरीकार आणि लेखक - नोबेल पारितोषिक (जन्म: २४ मे १९०५)
१९७५: राजा नेने - भारतीय अभिनेते व दिग्दर्शक (जन्म: १८ सप्टेंबर १९१२)
१९७४: टिम हॉर्टन - कॅनेडियन आइस हॉकी खेळाडू आणि उद्योगपती, टिम हॉर्टन्स इंक. कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: १२ जानेवारी १९३०)
१९६८: हॉवर्ड फ्लोरे - ऑस्ट्रेलियन पॅथॉलॉजिस्ट आणि फार्माकोलॉजिस्ट - नोबेल पारितोषिक (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)
१९४१: फ्रेडरिक बॅंटिंग - कॅनेडियन वैद्य आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: १४ नोव्हेंबर १८९१)
१९३४: ऑगस्टो सँडिनो - निकाराग्वा देशाचे क्रांतिकारक (जन्म: १८ मे १८९५)
१९२६: हेइक कॅमरलिंग ओनेस - डच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २१ सप्टेंबर १८५३)
१९१९: कर्ट आयसनर - जर्मन पत्रकार आणि राजकारणी, बव्हेरियाचे मंत्री-अध्यक्ष (जन्म: १४ मे १८६७)
१८८८: विल्यम वेस्टन - तस्मानिया देशाचे ३रे प्रीमियर (जन्म: २८ नोव्हेंबर १८०४)
१८२९: कित्तूर चेन्नम्मा - कित्तूरची राणी (जन्म: २३ ऑक्टोबर १७७८)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024