४ ऑक्टोबर निधन
-
२०२५: संध्या शंतराम — हिंदी चित्रपटातील अभिनेत्री
-
२०२२: शेखर जोशी — भारतीय लेखक
-
२०१५: एडिडा नागेश्वर राव — भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
-
२०१४: जीनक्लॉड डुवालियर — हैती देशाचे ४१वे राष्ट्राध्यक्ष
-
२०१३: जॉन क्लाउडस्लेथॉम्पसन — पाकिस्तानी-इंग्रजी कमांडर
-
२०१३: निकोलस ओरेस्को — अमेरिकन सार्जंट — मेडल ऑफ ऑनर विजेते
-
२००२: भाई भगत — वृत्तपट निवेदक
-
२०००: मायकेल स्मिथ — इंग्रजी-कॅनेडियन बायोकेमिस्ट आणि अनुवंशशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१९९८: एस. आरासरत्नम — श्रीलंकेचे इतिहासकार आणि शैक्षणिक
-
१९९८: जीन-पास्कल डेलामुराझ — स्विस कॉन्फेडरेशनचे ८०वे अध्यक्ष आणि राजकारणी
-
१९९७: गुंपेई योकोई — जपानी गेम डिझायनर, गेम बॉयचे निर्माते
-
१९९३: जॉन कावस — अभिनेते
-
१९८९: पं. राम मराठे — संगीतकार, गायक व नट संगीतभूषण
-
१९८२: सोपानदेव चौधरी — कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र
-
१९६६: अनंत अंतरकर — सत्यकथाचे संपादक, पत्रकार, कथाकार
-
१९४७: मॅक्स प्लँक — जर्मन भौतिकशास्त्रज्ञ — नोबेल पुरस्कार
-
१९२१: केशवराव भोसले — गायक आणि नट
-
१९०४: फ्रेडरिक ऑगस्टे बार्थोल्डी — फ्रेंच शिल्पकार, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार
-
१८५९: कार्ल बेडेकर — जर्मन प्रकाशक, Baedeker चे संस्थापक
-
१८५१: मॅन्युएल गोडॉय — स्पॅनिश जनरल आणि राजकारणी, स्पेन देशाचे माजी पंतप्रधान
-
१८४७: प्रतापसिंह भोसले — मराठा साम्राज्याचे ८वे छत्रपती
-
१८२१: जॉन रेनी द एल्डर — स्कॉटिश अभियंते, वॉटरलू ब्रिजचे रचनाकार
-
१६८०: पियरेपॉल रिकेट — फ्रेंच अभियंते, कॅनल डू मिडीचे रचनाकार
-
१६६९: रेंब्राँ — डच चित्रकार
-
१५९७: सरसा डेंगेल — इथिओपियन सम्राट
-
११६०: कॅस्टिलचा कॉन्स्टन्स — फ्रान्सची राणी