२ डिसेंबर निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय गुलामगिरी मुक्तता दिन

२०१४: ए. आर. अंतुले - महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री (जन्म: ९ फेब्रुवारी १९२९)
२०१४: देवेन वर्मा - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २३ ऑक्टोबर १९३७)
१९९६: मारी चेन्ना रेड्डी - आंध्रप्रदेशचे ८वे मुख्यमंत्री (जन्म: १३ जानेवारी १९१९)
१९८०: चौधरी मुहम्मद अली - पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान (जन्म: १५ जुलै १९०५)
१९०६: बाळाजी प्रभाकर मोडक - कालजंत्रीकार (जन्म: २१ मार्च १८४७)
१५९४: गेरहार्ट मरकेटर - नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (जन्म: ५ मार्च १५१२)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024